आपण **टेलिग्राम** वर एक युझरनेम निवडू शकता. असे केल्यास, इतर लोकं आपल्याला या युझरनेम ने शोधू शकतील आणि आपला फोन नंबर जाणून घेतल्याशिवाय आपल्याशी संपर्क साधू शकतील.
आपण **a-z**, **0-9** आणि अंडरस्कोर वापरू शकता. किमान लांबी **5** वर्ण आहे.
Log in here to translate Telegram apps. Please enter your phone number in the international format and we will send a confirmation message to your account via Telegram.