PrivacyPolicy.DeclineLastWarning

Warning, this will irreversibly delete your Telegram account along withnd all the data you store in the Telegram cloud.

Important: You can cCancel now and export your data before deleting your accounfirst instead of losing it. (To all. (To do this, open the latest version of Telegram Desktop and go to Settings > Advanced > Export Telegram data.)
302
Applied
सावधान! यामुळे तुमचं टेलिग्राम अकाऊंट आणि क्लाउडवर असलेला सगळा डेटा कायमचा डिलीट होईल, तो परत मिळणार नाही.

लक्षात ठेवा: सगळं गमावण्यापेक्षा तुम्ही आता 'कॅन्सेल' करून तुमचा डेटा आधी एक्सपोर्ट करू शकता. (यासाठी, टेलिग्राम डेस्कटॉपचं लेटेस्ट व्हर्जन उघडा आणि सेटिंग्ज > अँडव्हान्सड > टेलिग्राम डेटा एक्सपोर्ट करा मध्ये जा.)
321/302
Ranjit, Nov 3 at 17:24